मित्रांनो तलाठी भरती साठी 4644जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी फॉर्म भरताना तुम्हाला खाली
दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता पडेल ही कागदपत्रे तुम्हाला तयार करून ठेवायचे
आहेत.
फॉर्म भरत असताना दिलेली कागदपत्रे पीडीएफ Format मध्ये तुम्हाला अपलोड करावयाचे आहेत.तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार जी प्रमाणपत्र लागू असतील ती तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
तलाठी भरती ची पूर्ण माहिती जाहिरात
तलाठी भरती करता विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे (Upload) करणे:-
Required documents for talathi Bharati 2023
1.अर्जातील नावाचा पुरावा( एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2. वयाचा पुरावा (T.C)
3. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
4.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
5.अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
6. शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा (Graduation, Post Graduation Marksheet)
7.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
9.खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
14. एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा
15. राखीव महिला, मागासवर्गीय,
आ.दु.व ,खेळाडू, दिव्यांग,माजी सैनिक,अनाथ,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा
दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र
17. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
18. अनुभव प्रमाणपत्र
19.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
Talathi Bharati 2023 Required Document
1. Proof of name in application (SSC or equivalent
educational qualification)
2. Proof of age
3. Evidence of being socially backward
4.Evidence of being economically weaker section
5.Non-Criminal Certificate
6. Proof of educational qualification
7.Eligible proof of disabled person
8.Eligible Proof of ex-servicemen
9.Evidence of player's eligibility for reservation
10. Proof of eligibility for orphan reservation
11. Proof of Eligibility for Project Affected Reservation
12. Proof of eligibility for earthquake reservation
13. Proof of eligibility for reservation of part-time
graduate employees
14. Proof of Change in SSC Name
15. Certificate claiming reservation for reserved women,
backward classes, EWS, sportsmen, disabled, ex-servicemen,
orphans, project victims, earthquake victims, part-time graduate employees
17. Affidavit of Small Family
18. Experience Certificate
19. Proof of knowledge of Marathi language
तर वर दिलेली कागदपत्रे हि तुम्हाला तलाठी भरती चा अर्ज करताना लागणार आहेत.
जर हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर मित्रा सोबत नक्की Share करा.
Join Telegram For More Updates : Join Form Here
Post a Comment