महाराष्ट्र  राज्य तलाठी भरती 2023, Maharasthra Talathi Bharati 2023

नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्यात तलाठी साठी मोठी नोकरी भरती निघाली आहे. जर तुमचे ही ग्रेजुएशन पूर्ण झाले असेल तर तुम्ही ही Talathi Bharati साठी अप्लाई करू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - 4644 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यलयाकडून महाराष्ट्रातील एकुण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन  (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.


Maharasthra Talathi Bharati 2023 :महाराष्ट्र  राज्य तलाठी भरती


Maharashtra Talathi Bharati 2023

महसलू व वन विभाग

तलाठी पदभरती - 2023

जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र/45/2023


Talathi Bharti 2023

एकुण जागा : 4644


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व MSCIT


वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


फीस: खुला प्रवर्ग: ₹1000/

            मागासवर्गीय:₹900/


Online अर्ज सादर करण्याचा दिनांक: Starting 26 जून 2023 11 Hours 55 Minutes


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख Talathi Bharti 2023 Online form last date: 17 जुलै 2023


परीक्षा दिनांक :- याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या वेबसाइट वर उपलब्ध करुन देणेत येईल. तसेच उमेदवारना प्रवेशपत्राद्वारे कळणिण्यात येईल.


Talathi Bharti 2023 Apply Online अधिकृत वेबसाईट: पाहा


जाहिरात (Notification): पाहा


कशी असेल परीक्षा : परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल.


जिल्हानुसार जागा : Maharashtra Talathi Bharti 2023 District Wise


अ.क्र.

जिल्हा

एकुण जागा

1

अकोला

41

2

अमरावती

56

3

अहमदनगर

250

4

उस्मानाबाद

110

5

औरंगाबाद

161

6

कोल्हापूर

56

7

गडचिरोली

158

8

गोंदिया

60

9

चंद्रपूर

167

10

जळगाव

208

11

जालना

118

12

ठाणे

65

13

धुळे

205

14

नंदुरबार

54

15

नांदेड

119

16

नागपूर

177

17

नाशिक

268

18

परभणी

105

19

पालघर

142

20

पुणे

383

21

बीड

187

22

बुलढाणा

49

23

भंडारा

67

24

मुंबई उपनगर

43

25

मुंबई शहर

19

26

यवतमाळ

123

27

रत्नागिरी

185

28

रायगड

241

29

लातूर

63

30

वर्धा

78

31

वाशिम

19

32

सांगली

98

33

सातारा

153

34

सिंधुदुर्ग

143

35

सोलापूर

197

36

हिंगोली

76

 

हि पोस्ट आपल्या गरजु मित्र आणि मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post