Maharashtra Post Office Recruitment: महाराष्ट्र डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती


Maharashtra Post Office Recruitment


महाराष्ट्र डाक विभागात नवीन 620 जागांसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS)” भरती जाहीर 2023.डाक विभाग मध्ये 12828 पदांची बम्पर भरती 2023

Maharashtra Post Office GDS Recruitment 2023, Maharashtra Postal Circle Recruitment Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023.

जर तुम्ही महाराष्ट्रात सरकारी नोकरी शोधत असाल, तर महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघाली आहे.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलने ग्रामीण डाक सेवक-GDS Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster(ABPM)/Dak Sevak) रिक्त पदांसाठी Maharashtra Post Office Recruitment अधिसूचना 2023 जारी केली आहे.


महाराष्ट्र राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या सर्व सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. या साठी इच्छुकांनी 10 वी ची परीक्षा पूर्ण केलेली असावी. त्यामुळे महाराष्ट्र टपाल विभागाने रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आणि त्यांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना उमेदवारांकडून अर्ज मागवून उपलब्ध रिक्त जागांसाठी अर्ज अप्लाई करण्यास सांगितले आहे.


Also Read : 

Talathi Bharti 2023- महाराष्ट्र तलाठी भरती जाहिरात अर्ज  

Central Bank of India Recruitment -सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 5000 हजार जागांसाठी भरती


Maharashtra Post Office Recruitment Notification, पात्रता, अर्जाचा फॉर्म, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख खाली दिलेली आहे.


Maharashtra Postal Circle Recruitment 2023 : Post Office Bharati


पोस्ट चे नाव : ग्रामीण डाक सेवक


एकूण जागा: 620


पगार : ब्रांच पोस्ट मास्तर रु.12000

असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर रु.10000


शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण ii) आणि mscit


वयाची अट : 11 जुन 2023 रोजी 18 ते 40 वर्षे

(SC/ST: 05 वर्ष सूट , OBC: 03 वर्ष सूट)


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


फीस : General/OBC/EWS: ₹100/  

 [SC/ST/PWD/महिला:फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023


अर्ज (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023


अधिकृत वेबसाईट: पाहा


जाहिरात (Notification): पाहा


Online अर्ज: Apply Online


सिलेक्शन : मेरिट नुसार


मित्रानो या पोस्ट साठी कुठलीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. यामधे सिलेक्शन हे मेरिट नुसार लागणार आहे. Indian Post office bharati Merit list लागल्यानंतर टी लिस्ट तुम्हाला आमच्या वेबसाइट वर पहायला मिलनार आहे. त्यासाठी वेबसाइट ला बुकमार्क करा आणि आमच्या टेलीग्राम चैनल ला ज्वाइन व्हा.


Post a Comment

Previous Post Next Post